Ajit Pawar vs Bjp | अजितदादांच्या स्पष्टवक्तेपणाला भाजप खरंच घाबरली? | Sakal Media
2022-06-15 209 Dailymotion
पुण्यातील देहू येथील संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा काल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झाला. यावेळी झालेल्या देहूतील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांना बोलू दिलं नाही म्हणून राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला